पुणे | राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस
पुणे, {प्रभात वृत्तसेवा} - राज्यातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रीय असून, पुढील 48 तासात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग ...