Wednesday, April 24, 2024

Tag: Kiren Rijiju

“राहुल गांधींना कोणीच गांभीर्याने घेत नाही, त्यांच्या पक्षातले नेते सुद्धा मानसन्मान देत नाही..”; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान चर्चेत
काँग्रेसच्या ‘ऑनलाइन निधी संकलन मोहिमे’वर भाजप नेत्याची टीका, म्हणाले – ‘वंशासाठी देणगी योजना’

काँग्रेसच्या ‘ऑनलाइन निधी संकलन मोहिमे’वर भाजप नेत्याची टीका, म्हणाले – ‘वंशासाठी देणगी योजना’

नवी दिल्ली - काँग्रेसने 'देशासाठी दान' नावाची मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये पक्ष लोकांकडून ऑनलाइन देणगी घेणार आहे. यावर भाजप ...

मोठी बातमी ! किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रिपदावरून हटवलं.. मोदी सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी ! किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रिपदावरून हटवलं.. मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारमधील वरिष्ठांनी घेतल्याचे समजते. ...

केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांचा अपघात, कारला ट्रकची धडक

केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांचा अपघात, कारला ट्रकची धडक

जम्मू-काश्मीर - केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. किरेन रिजिजू हे शनिवारी जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय ...

केंद्रीयमंत्री रिजीजूंचे वक्तव्य म्हणजे न्याय व्यवस्थेला धमकावण्याचा प्रकार – संजय राऊत

केंद्रीयमंत्री रिजीजूंचे वक्तव्य म्हणजे न्याय व्यवस्थेला धमकावण्याचा प्रकार – संजय राऊत

मुंबई :- केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी काही सेवानिवृत्त न्यायाधीश "भारतविरोधी टोळी"चा भाग असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांचे हे ...

“सर्वोच्च न्यायालयावर टीका करुन किरेन रिजिजू यांनी लक्ष्मणरेषा ओलांडलीये”; हरीश साळवेंनी साधला निशाणा

“सर्वोच्च न्यायालयावर टीका करुन किरेन रिजिजू यांनी लक्ष्मणरेषा ओलांडलीये”; हरीश साळवेंनी साधला निशाणा

नवी दिल्ली : सध्या केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात अनेक मुद्द्यांवरून शाब्दिक युद्ध  सुरू आहे. त्यातच आता ज्येष्ठ वकील ...

Kiren Rijiju | न्यायाधीशांची नियुक्‍ती करणे सरकारचे काम – कायदामंत्री रिजीजू

Kiren Rijiju | न्यायाधीशांची नियुक्‍ती करणे सरकारचे काम – कायदामंत्री रिजीजू

नवी दिल्ली - न्यायाधीश त्यांचा अर्धा वेळ अन्य न्यायाधीशांच्या नियुक्‍त्या करण्याच्या कामातच व्यस्त असतात. त्याचा परिणाम न्याय देण्याच्या त्यांच्या मुख्य ...

बुद्धांचे अवशेष मंगोलियात दर्शनासाठी नेणार

बुद्धांचे अवशेष मंगोलियात दर्शनासाठी नेणार

नवी दिल्ली - मंगोलियाच्या विनंतीनुसार भारतातील गौतम बुद्धांचे पवित्र अवषेश तेथील नागरिकांच्या दर्शनासाठी नेले जाणार आहेत. मंगोलियात 14 जून रोजी ...

…अन् केंद्रीय मंत्री सुप्रिया सुळेंना म्हणाले,”सुप्रियाजी मी जिवंत आहे…”

…अन् केंद्रीय मंत्री सुप्रिया सुळेंना म्हणाले,”सुप्रियाजी मी जिवंत आहे…”

नवी दिल्ली :  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा  लोकसभेत चर्चेदरम्यानचा एका व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण या चर्चेदरम्यान ...

तरुणांच्या बळावरच उज्वल राष्ट्र घडेल : किरेन रिजिजू

सिम्बायोसिसतर्फे आंतरराष्ट्रीय परिषद पुणे - आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या देशातील तरुणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरुणपिढीचा योग्य उपयोग करून घेतल्यास एक ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही