मनू भाकर आणि डी गुकेश यांना राष्ट्रपतींनी केले खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, ‘या’ 32 खेळाडूंना मिळाला अर्जुन पुरस्कार
National Sports Awards 2024: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (17 जानेवारी) भारतीय क्रिडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. ...