Arvind Kejriwal Video : वडिलांचा हात धरून केजरीवाल पडले मुख्यमंत्री निवासस्थानाच्या बाहेर; आता ‘या’ बंगल्यात शिफ्ट होणार
Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी त्यांचे जुने निवासस्थान सोडले ...