पावसामुळे महिनाभरातच डांबरीकरण उखडले ! पुण्यातील कात्रज-दत्तनगर चौक रस्त्यावर खड्डेच खड्डे
कात्रज, दि. 9 (प्रतिनिधी) -कात्रज चौक पीएमपीएल बसस्थानकापासून दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्याचे गेल्या महिन्यांमध्येच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात ...