Friday, April 19, 2024

Tag: Kasba

“…..हा दुचाकीवर फिरणारा नेता आहे’; शरद पवारांनी केलं धंगेकरांचं कौतुक

“…..हा दुचाकीवर फिरणारा नेता आहे’; शरद पवारांनी केलं धंगेकरांचं कौतुक

मुंबई - गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला ...

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार; म्हणाले,“उद्धव ठाकरेंना जैन आणि उत्तर भारतीयांची आता…”

कसब्याच्या निकालावरून फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले,”दुसऱ्याच्या घरात मुलगा झाला म्हणून किती दिवस पेढे वाटणार?”

मुंबई : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीमुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला तर ...

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

पुणे : भाजपकडून कसबा विधानसभा मतदार संघासाठी अद्याप उमेदवार निश्चित केलेला नसला तरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री ...

Assembly by-elections: पुण्यातील ‘कसबा’साठी 16 उमेदवारांनी नेले 27 अर्ज

Assembly by-elections: पुण्यातील ‘कसबा’साठी 16 उमेदवारांनी नेले 27 अर्ज

पुणे - कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी "कसबा'साठी 16 ...

उद्धव ठाकरेंचं मशाल चिन्ह धोक्यात ? ‘या’ पक्षाने घेतला आक्षेप

महाआघाडीचा धर्म पाळणार; पण आमचीही तयारी ! कॉंग्रेसपाठोपाठ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाही ‘कसबा’वर दावा

पुणे -"महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळणार; मात्र, कसबा विधानसभा निवडणूक लढविण्याची आमचीही तयारी आहे. त्याबाबत आपल्याला ही जागा मिळावी, अशी ...

पुणे: कसब्यात विकासकामेच नाहीत? आपल्याच बालेकिल्ल्यात भाजपवर आंदोलनाची वेळ

पुणे: कसब्यात विकासकामेच नाहीत? आपल्याच बालेकिल्ल्यात भाजपवर आंदोलनाची वेळ

पुणे - शहराचे विद्यमान खासदार, विद्यमान आमदार, माजी स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते आणि सोबतीला डझनभर नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे असतानाही ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही