“महाराष्ट्रावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट होऊ दे”:उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
* उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न * मानाचे वारकरी म्हणून कोंडीबा आणि प्रयागबाई टोणगे यांना महापूजेचा मान ...