Browsing Tag

karla

कार्ला येथे कृषी पर्यटनाचा घेतला जातोय आनंद

कार्ला पर्यटनस्थळी पर्यटकांचे जुन्या खेळांना व कृषीभेटीला महत्त्व पर्यटकांच्या शेतभेटीमुळे शेतकऱ्यांना फायदा; व्यवस्थापनाला चालना कार्ला - महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या कार्ला निवास केंद्रांत पर्यटकांना आपली…

एकवीरा देवी मंदिरात महानवमी होमहवन

कार्ला - नऊ दिवसांपासून सुरू असलेली आई एकवीरादेवी नवरात्रोत्सव यात्रा सोमवारी (दि. 7) म्हणजेच अश्‍विन शुद्ध महानवमीला पहाटे तीन वाजता एकवीरा देवस्थान प्रशासकीय समितीच्या वतीने मावळ गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, मंडल अधिकारी (कार्ला) माणिक…

लोणावळा-पुणे लोकल सजली

खंडेनवमी : लोकल ग्रुपकडून मोटारमनचा सन्मान कार्ला - लोणावळा-पुणे लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवासी संघटनेच्या वतीने लोणावळा-पुणे लोकल (रेल्वेगाडीला) सजविण्यात आली होती. तसेच मोटारमनचा सत्कार देखील करण्यात आला. लोणावळा-पुणे लोकलने…

राज ठाकरेंनी घेतले एकवीरा देवीचे दर्शन

कार्ला - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (दि. 5) सातव्या माळेच्या मुहुर्तावर लोणावळा येथील कार्ला निवासिनी एकवीरा देवीचे आपल्या परिवारासह दर्शन घेतले. कोळी, आगरी लोकांची कुलस्वामीनी असलेली कार्ल्यांची एकवीरा…

एकवीरा देवी रस्त्यावर “घसरगुंडी’

कार्ला - वेहरगाव-कार्ला फाटा एकवीरा देवी रस्त्यावर वाहत असलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरच शेवाळ निर्माण होऊन रस्ता निसरडा झाल्याने अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावर पडले आहेत. कार्ला-वेहरगाव एकवीरा देवी रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी…