धक्कदायक! ‘कारभारी लयभारी’ मालिकेतील अभिनेत्रीला भर रस्त्यात जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल…
पुणे - झी मराठी वाहिनीवरील राजकारणावर बेतलेली "कारभारी लयभारी' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. मात्र, अश्यातच मालिकेतील एका नवोदित कलाकाराला काही अज्ञातांकडून ...