Kamala Harris : उपाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यावर कमला हॅरिस काय करणार? राजकारणात सक्रिय राहणार का? स्वतः सांगितलं….
Kamala Harris - अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ...