‘साहेब मी गद्दार नाही..४० गद्दारांना…’; कल्याण डोंबिवली पालिकेसमोरील फ्लेक्सने उडाला गोंधळ
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अज्ञात कार्यकर्त्याने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर एक ...