“जबरदस्तीने वक्फ दुरुस्ती विधेयक आणले तर त्याचे परिणाम…” ; असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारला इशारा
Asaduddin Owaisi on Waqf Bill । एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ बोर्ड जेपीसीने निलंबित केल्यानंतर सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप ...