Jharkhand Cabinet Expansion: झारखंड सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा झाला शपथविधी, मंत्रिमंडळावर मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व
Jharkhand Cabinet Expansion: हेमंत सोरेन सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा गुरुवारी झारखंडमध्ये शपथविधी झाला. यामध्ये 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी 28 ...