Nana Patole : कॉंग्रेसची २५ जानेवारीला राज्यव्यापी निदर्शने; निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप
मुंबई -विधानसभा निवडणुकीत विविध अनियमितता घडल्याच्या आरोपावर कॉंग्रेस ठाम आहे. त्यातून त्या पक्षाने २५ जानेवारीला राज्यव्यापी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला ...