Friday, April 19, 2024

Tag: jammu kashmir

देशात ट्विटरवर येणार बंदी ?

देशात ट्विटरवर येणार बंदी ?

नवी दिल्ली : भारताच्या लेहला केंद्रशासित प्रदेशाऐवजी जम्मू काश्मीरचा भाग दाखवण्यात आल्यामुळे केंद्र सरकारनं ट्विटरला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. ...

शहीद कॅप्टन आशुतोष कुमार यांना एनडीए येथे मानवंदना

शहीद कॅप्टन आशुतोष कुमार यांना एनडीए येथे मानवंदना

पुणे - काश्मीरमधील कुपवाडा येथील माचिल सेक्टर येथे घुसखोरीविरोधी कारवाईत शहीद झालेले कॅप्टन आशुतोष कुमार यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतर्फे मानवंदना ...

चला काश्‍मीरला, जमीन खरेदी करू या…

चला काश्‍मीरला, जमीन खरेदी करू या…

नवी दिल्ली - मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर, जम्मू-काश्‍मीर आणि लडाख ...

शेजारी राष्ट्रांनी बळकावलेली जमीन परत घेऊ

शेजारी राष्ट्रांनी बळकावलेली जमीन परत घेऊ

जम्मू - भारताची शेजारी राष्ट्रे असलेल्या पाकिस्तान आणि चीनने साम्राज्यवादी बनण्याच्या नादात भारताचा बराचसा भूभाग बळकावलेला आहे. अशा प्रकारे बळाच्या ...

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात एक भारतीय जवान शहीद

पुन्हा एकदा भारतीय जवानांनी पाकचा ‘नापाक’ कट उधळून लावला

श्रीनगर - पुन्हा एकदा भारतीय जवानांनी पाकिस्तानचा कट उधळून लावला आहे. पाकिस्तानी दहशतवादी जम्मू-काश्मिरमध्ये शस्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. ...

देवेंदरसिंगवर विदेश व्यवहार मंत्रालयात हेरगिरी करण्याचीही जबाबदारी

देवेंदरसिंगवर विदेश व्यवहार मंत्रालयात हेरगिरी करण्याचीही जबाबदारी

नवी दिल्ली - जम्मू काश्‍मीर पोलिस दलाचा निलंबीत डीएसपी देवेंदरसिंग याच्यावर त्याच्या पाकिस्तानी हॅंडलर्सनी भारताच्या विदेश व्यवहार मंत्रालयातही संपर्क प्रस्थापित ...

काश्‍मीरमध्ये 2 दिवसांत 7 दहशतवाद्यांचा खात्मा

काश्‍मीरमध्ये 2 दिवसांत 7 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर -जम्मू-काश्‍मीरात शनिवारी सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठार केले. त्यामुळे काश्‍मीरमध्ये 2 दिवसांत 7 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यामुळे दहशतवादी संघटनांना ...

मोदी यांनी मोडला वाजपेयींचा विक्रम

जम्मू काश्‍मीरच्या प्रशासनासंबंधी केंद्राकडून नियमावली जाहीर

नवी दिल्ली - जम्मू काश्‍मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केल्यानंतर आज केंद्र सरकारने या राज्याच्या प्रशासन कामकाजासंबंधीची नियमावली जारी केली ...

जम्मू-काश्‍मीर गुरुवारपासून पर्यटकांसाठी खुले होणार

काश्‍मीर खोऱ्यातील सीमावर्ती भागात सहाशे किमीचे महामार्ग बांधणार

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्याच्या सीमावर्ती भागात अनेक निसर्गरम्य स्थळे असून त्या भागाचा पर्यटन क्षेत्रे म्हणून विकास करण्यासाठी सीमावर्ती भागात सहाशे ...

corona vaccine update

चीनचा आधार घेऊन पाकिस्तानने केलेला प्रयत्न अयशस्वी

संयुक्त राष्ट्रे - पाकिस्तानने चीनचा आधार घेऊन काश्‍मीर मुद्‌द्‌याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. त्यासाठी चीनच्या पुढाकारातून संयुक्त राष्ट्रांच्या ...

Page 13 of 19 1 12 13 14 19

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही