Bangladesh Jamaat-e-Islami : जमात-ए-इस्लामीवरील बंदी उठवली; बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ढाका : बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाने आज जमात-ए-इस्लामी पार्टीची नोंदणी पुनरुज्जीवित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले. बांगलादेशात हंगामी सरकारने सत्तेवर आल्यानंतर ...