ऐकावं ते नवलं ! मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडल्याने थेट कुत्र्याविरोधातच केली पोलीस तक्रार
आंध्र प्रदेश- आंध्र प्रदेशामधील विजयवाडामध्ये एका भटक्या कुत्र्याने मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचं पोस्टर फाडले. याप्रकरणी त्या कुत्र्याविरोधात पोलीस तक्रार ...