22.5 C
PUNE, IN
Monday, January 27, 2020

Tag: ISL football 2018

इंडियन सुपर लीग : जमशेदपुर एफसी, एटीकेने केली अनपेक्षित कामगिरी

पुणे - यंदाचा इंडियन सुपरलीगचा मौसम संपला असून या मोसमात बंगळुरू एफसीने अपेक्षित कामगिरीकरत यंदाचे विजेतेपद आपल्या नावे केले...

रोका यांना जमले नाही ते कुआद्रात करून दाखविणार का

इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धा मुंबई - हिरो इंडियन सुपर लीगमध्ये गतवर्षी पदार्पणात उपविजेतेपद मिळविलेल्या बेंगळुरू एफसीची कामगिरी कौतुकास्पद ठरली होती....

हिरो इंडियन सुपर लीग : बेंगळुरू अंतिम फेरीत दाखल

बेंगळुरू - हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात नॉर्थइस्ट युनायटेड एफसीचे कडवे आव्हान...

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : बेंगळुरूला चकविण्याचा नॉर्थइस्टचा निर्धार

गुवाहाटी - हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) नॉर्थइस्ट युनायटेडची उपांत्य फेरीतील पहिल्या टप्याच्या सामन्यात गुरुवारी बेंगळुरू एफसीविरुद्ध लढत होत...

ISL 2018 : एफसी गोवा चाहत्यांना अंतिम फेरी गाठण्याची आशा

मुंबई - हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमातील उपांत्य फेरीसाठी एफसी गोवा संघाच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता वाटणे स्वाभाविकच...

ISL 2018 : एटीकेची दिल्लीला हरवून विजयी सांगता

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा 2018 कोलकता : हिरो इंडियन सुपर लीगमध्ये रविवारी पाचव्या मोसमातील साखळी टप्याची सांगता करणाऱ्या लढतीत एटीकेने...

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : पुणे सिटी एफची मुंबई सिटीवर विजय

महाराष्ट्र डर्बीत पुणे सिटीची सरशी पुणे - एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमाची सांगता महाराष्ट्र डर्बी...

नॉर्थइस्टशी ब्लास्टर्सची निराशाजनक गोलशून्य बरोबरी

कोची - हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल)केरळा ब्लास्टर्सने मोसमाची सांगता घरच्या मैदानावर विजयाने करण्याची सुवर्णसंधी दवडली. नॉर्थइस्ट युनायटेडला 23व्या...

#ISLfootball : चेन्नईयीनशी बरोबरीमुळे जमशेदपूरच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात

चेन्नई -हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शनिवारी येथील नेहरू स्टेडियमवर गतविजेता चेन्नईयीन एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यातील नीरस लढतीत...

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : मुंबई-नॉर्थईस्ट लढतीचे लक्ष्य बाद फेरी

मुंबई - हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) बुधवारी येथील मुंबई फुटबॉल एरिनावर मुंबई सिटी एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी...

पुणे सिटी आणि एटीके यांचा सामना बरोबरीत

पुणे - हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटी आणि एटीके यांच्यात झालेला सामना 2-2 अशा गोल बरोबरीत...

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : चेन्नईयीनकडून बेंगळुरूला धक्का

चेन्नई - हिरो इंडियन सुपर लिगच्या पाचव्या मोसमात बेंगळुरू एफसीला अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. येथील नेहरू स्टेडियमवर चेन्नईयीन एफसीकडून...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!