आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर नवी मुंबईत ; तब्बल 12 वर्षांनंतर काम पूर्ण; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
Navi Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात पूर्ण झालेल्या आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. ...