Browsing Tag

Irrigation Department

धरणात पाणी असूनही पाटबंधारे विभागाची रडारड

पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत यंदा गतवर्षीच्या तुलनेत 6 टीएमसी अधिक पाणीसाठा असतानाही शहराच्या पाणी पुरवठ्यावरून पाटबंधारे विभागाने पुन्हा राडारड सुरू केली आहे. विशेष म्हणजे 2 आठवड्यांपूर्वीच झालेल्या कालवा समिती…

अजित पवार घेणार कालवा समितीची बैठक

जलसंपदामंत्री छगन भुजबळ यांनी दिले पवार यांना अधिकारपुणे - शहरातील पाणीसाठ्याबाबत शनिवारी अनेक निर्णय घेतले जाणार असून, खुद्द अजित पवारच कालवा समितीची बैठक घेणार आहेत. जलसंपदामंत्री छगन भुजबळ यांनी पवार यांना बैठक घेण्याचे अधिकार दिले…

करार रखडल्याचा पालिकेला 14 कोटींचा फटका?

जलसंपदा विभागाने मागितले दुप्पट दराने बिलपुणे - महापालिका आणि जलसंपदा विभागाचा पाणी करार ऑगस्ट 2019 मध्ये संपला होता. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नवीन करार झालेला नाही. याचा फायदा घेत पाटबंधारे विभागाने…

‘जलउपसा’तील निविदा प्रक्रियेला संशयाचे वलय

पंप सेट, रेट्रोफिटिंग कामासाठी सव्वादोन कोटींचा खर्चलघुत्तम दर सादर करुन एकाच ठेकेदाराने मिळविली दोन्ही कामे पिंपरी - महापालिकेच्या रावेत येथील जलउपसा केंद्रामधील टप्पा क्रमांक एक आणि दोन योजनेअंतर्गत 50 दशलक्ष लिटर (एमएलडी)…

तालुक्‍याचे पाणी पुरवठा अधिकारी कार्यशून्य

सदस्य रमेश देशमुख यांचा सभेत आरोप; हजर करून घेण्याऐवजी बदलीची मागणीकराड - तालुक्‍याचे पाणी पुरवठा अधिकारी यांचा कारभार शून्य आहे. गेले दीड वर्षे झाले ते तालुक्‍यात कार्यरत आहेत. परंतु त्यांनी एकाही गावाचे समाधान केलेले नाही. त्यांचा…

नगरसेवकांच्या रेट्यानंतर पालिकेला जाग

थकबाकीचे 53 कोटी रुपये तातडीने भरा : जलसंपदा विभागाला पत्रपुणे - महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या मुठा उजव्या कालव्याच्या मिळकतकराची 53 कोटी रुपयांची थकबाकी तातडीने भरावी, असे पत्र पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागास दिले आहे.…

पाणी जपून वापरा; नाहीतर टंचाई अटळ

जादा पाणी उचलत असल्याचा दावा : पाटबंधारेचे पालिकेला पत्रपुणे - महापालिकेच्या वाढीव पाणी घेण्यावर पाटबंधारे विभागाने पुन्हा आक्षेप घेतला आहे. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशापेक्षा महापालिका अधिक पाणी वापरत असून मंजूर…

कुकुडीचे पाणी पेटणार!

पाटबंधारे विभागाचे कार्यालय नगर जिल्ह्यात नेण्यास विरोध- श्रीकृष्ण पादिरपुणे - पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग व नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग यांच्यात कुकडीच्या पाण्यावरून होणारे वाद काही नवीन राहिलेले नाहीत. कुकडी सिंचन मंडळ पुणे अंतर्गतचे…

पाणीकराराबाबत जलसंपदा विभागाचा “नो रिस्पॉन्स’

पुणे - शहरासाठीचा पाणीकोटा वाढवण्याविषयी जलसंपदा विभागाकडे केलेल्या मागणीला जलसंपदा विभागाकडून अद्याप कोणताच "रिस्पॉन्स' आला नाही. मात्र जादा पाणी उचलल्यास दंड आकारण्यात येईल, हे आवर्जून कळवण्यात आल्याने जलसंपदा विभागाचा हेतू आता स्पष्ट…

पालिकेला आजपासून दुप्पट दराने पाणी?

करार संपल्याने पाटबंधारे विभागाचा इशारापुणे - ऑगस्ट 2019 अखेर पाण्याचा करार न केल्यास 1 सप्टेंबरपासून महापालिकेस पाणी पुरवठ्यासाठी दुप्पट दराने दंडासह पाण्यासाठीचे बील अकारण्याचा धमकी वजा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.…