Pune Crime: “फॉरेक्स ट्रेडिंग’ गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने महिलेची 2 कोटी रुपयांची फसवणूक; आरोपीला अटक
पुणे - परदेशी चलन खरेदी-विक्री व्यवहारात (फॉरेक्स ट्रेडिंग ) गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने महिलेची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. ...