Browsing Tag

internatioanl

विमानतळावर सामान चोरल्याप्रकरणी ट्रम्पच्या माजी सहकाऱ्याला अटक

भारतीय मुळाच्या हॉटेल व्यवसायीकाचे अमेरिकेच्या विमानतळावर कृत्य वॉशिंग्टन: अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रसिद्ध व्यवसायीक दिनेश चावला यांना गंमत जंमत म्हणुन अमेरिकेतील मेम्फिस विमानतळावरून बॅग चोरून नेण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.…

नासा टायटनवर ड्रोन पाठवण्याच्या तयारीत

वॉशिंग्टन - "नासा'ने शनिचा सर्वात मोठा चंद्र असलेल्या "टायटन'वर ड्रोन पाठवण्याची योजना तयार केली असून यामुळे "टायटन'संबंधी आणखी माहिती मिळविणे शक्‍य होणार आहे.नासाने याबाबत माहिती देताना सांगितले की, भविष्यात आम्ही "ड्रॅगनफ्लाई' नावाचे…

इराकच्या जलाशयात 3400 वर्षांपूर्वीच्या महालाचे अवशेष

बगदाद- इराकच्या कुर्दिस्तान मध्ये सध्या दुष्काळामुळे अनेक जलाशये आटून गेली असून येथील तैग्रिस नदीच्या धरणावरील जलाशयाचे पाणी कमी झाल्यामुळे तब्बल 3400 वर्षांपूर्वीच्या महालाचे अवशेष उत्खननात दिसून आले आहेत. कुर्दिस-जर्मन संशोधकांच्या एका…

नेपाळमध्ये प्रवासी वाहतुक करणारी जीप नदीत कोसळली

काठमांडू (नेपाळ)- येथील हुमाला जिल्ह्यातील पहाडी भागातील एका गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवासी घेवून जाणारी जीप कर्नाळी नदीत कोसळून झालेल्या अपघातात जीप मधील 15 प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती स्थानीक वृत्तपत्र हिमालयन टाईम्सने दिले आहे.…

#InternationalYogaDay: नेपाळ मधील नागरिकांनी केला ‘योग’ अभ्यास

नेपाळ: सध्या 'आंतरराष्ट्रीय योगदिनाचे' औचित्य साधून भारतासह इतर देशांमध्ये देखील योगाचे जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे आता, सर्वत्र 'योग' ज्ञानशैलीचे महत्व वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.…

आखातातील हल्ल्यानंतर पश्‍चिम आशियात तणाव

कच्च्या तेलाच्या दरात वाढ: टॅंकर पेटविण्यात हात नसल्याचा इराणचा दावासेऊल- ओमानच्या आखातात तेल टॅंकरवर हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर पश्‍चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. सेच कच्च्या तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. तेलाच्या किमती 4.5 टक्के…

`मोदी है तो मुमकीन है` – माईक पॉम्पेओ

भारताबरोबर द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर दिला भरवॉशिंग्टन - "मोदी है तो मुमकीन है' ही निवडणुकीच्या काळातील भाजपची लोकप्रिय घोषणा आता अमेरिकेचे पररष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनीही दिली आहे. भारताबरोबरचे द्विपक्षीय संबंधांमध्ये अधिक…

एस.जयशंकर यांनी घेतली भूटानच्या पंतप्रधानांची भेट

भूटान- मोदींच्या सरकार मध्ये विदेश व्यवहार मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आलेले 'एस. जयशंकर' यांनी आज भूटानचे पंतप्रधान 'डॉ. लोटे शेरिंग' यांची भेट घेतली आहे. एस. जयशंकर यांची परराष्ट्र मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर ही पहिलीच भेट आहे.…

शांघाय सहकार्य परिषदेत मोदी-इम्रान खान भेट नाही

परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टिकरणनवी दिल्ली- पुढील आठवड्यात किरगीझीस्तानची राजधानी बिश्‍केक येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट होण्याची…

नागरीकांच्या विरोधामुळे श्रीलंकेतील दोन मुस्लिम गव्हर्नरांचे राजीनामे

कोलंबो- श्रीलंकेतील मुस्लिम विरोध अजून मावळताना दिसून येत नाही. नागरीकांनी तीव्र विरोध केल्यानंतर त्या देशातील दोन मुस्लिम गव्हर्नरांना राजीनामे द्यावे लागले आहेत. ईस्टर संडेच्या दिवशी ख्रिश्‍चन नागरीकांवर हल्ला करण्यासाठी इस्लामिक…