Browsing Tag

#IndiaVsPakistan

ना’पाक’ मनसुबे; घोड्याला दिले ‘आझाद काश्मीर’ नाव

इस्लामाबाद - काश्मीरप्रश्नावर पुन्हा एकदा पाकिस्तानने नापाक मनसुबे रचले आहेत. नवीन वर्षात टोकियोमध्ये ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. घोडेस्वारी प्रकारामध्ये पात्र ठरलेल्या पाकिस्तानच्या घोडेस्वार उस्मान खानने आपल्या घोड्याचे नाव…

पाकिस्तानात हिंदू मंदिरावर हल्ला

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. सिंध प्रांतांमधील माता रानी भातियानी मंदिरावर काही अज्ञातांनी हल्ला केला. यामध्ये मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार नायला…

‘त्या’ मुलींना शोधून सुखरूप त्यांच्या घरी पोहचवा

हिंदू मुलींच्या अपहरणावरून पाकिस्तानला भारताने सुनावले खडेबोलनवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या प्रकरणासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. पाकमध्ये सध्याच्या घडीला…

पाकचे पंतप्रधान इम्रान खान येणार भारतात?

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यावर्षी भारतात येण्याची शक्यता आहे. यंदा भारत शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीचे आयोजन करणार आहे.आठ देशांच्या या जागतिक संघटनेचे भारत प्रथमच आयोजन करणार आहे. वर्षअखेरीस भारतात ही…

काश्मीरविषयी पाक भारतासोबत चर्चेला तयार; पण…

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने चांगलाच तांडव सुरू केला आहे. काश्‍मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जावून स्वत:ची गोचीदेखील पाकने करून घेतली. दरम्यान, सर्व प्रयत्न करून थकलेल्या पाकने…

कलम 370 हटवून मोदींनी ऐतिहासिक चूक केली – इम्रान

काश्‍मीर प्रश्‍नी इम्रान खान पुन्हा बरळला इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्‍मीर मुद्‌द्‌यावरून सोमवारी आपल्या राष्ट्रांला संबोधून भाषण केले. इम्रान खान यांनी म्हटले की, कलम 370 हटविल्याची मोठी चूक मोदी यांनी केली आहे.…

काश्मीरसाठी काहीही करण्याची तयारी- इम्रान खान

इस्लामाबाद: पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतल्यावर काश्मीर प्रश्न हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याने मध्यस्थीचा प्रश्न येताच नाही असे सांगितले आहे. हामूद्दा पाकिस्तान ला चांगलाच झोंबला असून पाकिस्तानचे…

अग्रलेख : पाकिस्तानचे बिंग फुटले

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याचा पुरावा एका छायाचित्राच्या स्वरूपात गुप्तचर संघटनांच्या हाती लागला आहे. दाऊदच्या डी-नेटवर्कचा आंतरराष्ट्रीय कारभार सांभाळणारा दाऊदचा सर्वांत खास सहकारी जाबिर मोती याच्यासोबत दाऊद या…

… तेव्हा मला आत्महत्या करावी वाटत होती – पाकिस्तानी कोच 

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेसोबतचा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी एक महत्वपूर्ण खुलासा केला आहे. भारताकडून झालेल्या पराभवानंतर मला आत्महत्या करावी वाटत होती, असे त्यांनी सांगितले. भारताविरुद्ध…

भारताकडून पहिल्यांदा पराभव झालेला नाही, हे सर्व चालूच असते – पाक कर्णधार 

नवी दिल्ली - भारताविरुद्ध सामन्यात पराभव झाल्याने पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी अजूनही आपल्या संघावर नाराज आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमदच्या वक्तव्याने पाक क्रिकेटप्रेमींचा रोष वाढण्याची शक्यता आहे. भारताविरुद्धच्या…