Thursday, April 25, 2024

Tag: Indian Cricket team

विजय हजारे ट्रॉफी 2021: स्पर्धेत देवदत्त पडिकलने सलग चार शतके ठोकत ‘या’ खेळाडूच्या विक्रमाशी केली बरोबरी

विजय हजारे ट्रॉफी 2021: स्पर्धेत देवदत्त पडिकलने सलग चार शतके ठोकत ‘या’ खेळाडूच्या विक्रमाशी केली बरोबरी

नवी दिल्ली  - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या देशांतर्गत एकदिवसीय विजय हजारे या स्पर्धेत सोमवारी केरळ आणि कर्नाटक यांच्यात सामना पार ...

#महिला_दिन_विशेष : जाणून घ्या क्रिकेटपटू स्मृति मंधाना यांच्याविषयी सर्वकाही

#महिला_दिन_विशेष : जाणून घ्या क्रिकेटपटू स्मृति मंधाना यांच्याविषयी सर्वकाही

भारतात क्रिकेट या खेळाला लोक धर्म मानतात.  त्यामुळे कोणताही सामना असो तो पाहणार्‍या लोकांची आपल्या देशात कमी नाही.  त्याचबरोबर या ...

अग्रलेख : आता लक्ष्य कसोटी विश्‍वचषक

अग्रलेख : आता लक्ष्य कसोटी विश्‍वचषक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अहमदाबादच्या कसोटीमध्ये इंग्लंडचा दारुण पराभव करून या मालिकेमध्ये 3 विरुद्ध ...

इंग्लडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून ‘हा’ खेळाडू पडणार बाहेर ?

इंग्लडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून ‘हा’ खेळाडू पडणार बाहेर ?

नवी दिल्ली - भारत आणि इंग्लड दरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद ...

तुम्ही सगळे लढवैय्ये आहात

तुम्ही सगळे लढवैय्ये आहात

नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवेरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी होऊन परतलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक केलेआहे. दारुण पराभवानंतरही ...

पंड्याच्या वादळात ऑस्ट्रेलियाचा ‘पालापाचोळा’

पंड्याच्या वादळात ऑस्ट्रेलियाचा ‘पालापाचोळा’

सिडनी - हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकात दोन षटकार फटकावताना यजमान ऑस्ट्रेलियाच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. त्याच्या वादळी फलंदाजीने भारताने ऑस्ट्रेलियाला ...

शाब्बास मिथू! मिताली राजच्या बायोपिकचे पहिले पोस्टर रिलीज

बॉलिवूडमध्ये खेळाडूंच्या आयुष्यावर अनेक चित्रपट बनले आहेत ज्यात मेरी कोम, भाग मिल्खा भाग, एम.एस.धोनी सारख्या चित्रपटांनी तर बॉक्‍स ऑफिसवर चांगलीच ...

#INDvAUS : दुस-या वन-डे साठी भारतीय संघात दोन बदल

#INDvAUS : निर्णायक वन-डे साठी ‘असा’ आहे भारतीय संघ

बेंगळुरू : भारत आणि ऑस्ट्रेलिया प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज वन-डे मालिकेतील निर्णायक तिसरा सामना होणार आहे. आजचा सामना जिंकून दोन्ही संघाचा मालिका ...

Page 4 of 6 1 3 4 5 6

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही