24.5 C
PUNE, IN
Wednesday, October 16, 2019

Tag: india

#INDWvENGW : इंग्लंड महिला संघाचा भारतीय संघावर 41 धावांनी विजय

गुवाहटी - इंग्लंड महिला संघाने भारतीय महिला संघाचा पहिल्या टी20 क्रिकेट सामन्यात 41 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह...

भारताकडे 2185 तर पाककडे 1281 विमाने, विमानतळांच्या तुलनेतही पाकची बाजू कमकुवत

नवी दिल्ली - पाकिस्तान- भारतादरम्यान तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशातील लष्कराची तुलना केली जाऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात...

मल्ल्याच भारतात का येत नाही ?

हायकोर्टाचा सवाल ः तर फरार केल्याचा आदेश आपोआपच रद्द मुंबई - भारतातील बॅंकांना कोट्यवधी रुपयाचा गंडा घालणारा मद्यसम्राट विजय मल्ल्या याला...

मसूद अझहरला ब्लॅक लिस्ट करण्याचा अमेरिका, इंग्लंड व फ्रान्सचा UNमध्ये प्रस्ताव

नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक धक्का बसणार आहे.  जैश-ए-मोहम्मद या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी...

पाकिस्तान तोंडघशी; बडगाम दुर्घटनाग्रस्त चॉपर पाडले नसल्याची कबूली 

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरस्थित बडगाम जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त भारतीय वायुसेनेचे M-१७ चॉपर हे लढाऊ विमान पाडल्याच्या दावा पाकिस्तानने केला होता. परंतु, काही तासातच पाकिस्तानने युटर्न...

अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामाचा खात्मा केला तर भारतही करू शकते – जेटली 

नवी दिल्ली - भारतीय हद्दीत पाकिस्तान विमाने घुसल्याने दोन्ही देशांचे संबंध आणखीनच ताणले गेले आहेत. अशातच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी...

… तर भारत २० अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानला संपवून टाकेल – परवेझ मुशर्रफ 

नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत...

घरच्या भेदींवर आधी सर्जिकल स्ट्राइक करावे

लेफ्ट.जनरल डी.बी. शेकटकर (नि.) यांचे मत 'पाकिस्तानी दहशतवादाचे आव्हान' विषयावर मार्गदर्शन पुणे - दहशतवाद हे एक मानसिक युद्ध आहे. एकाला मारा...

#PulwamaAttack : भारत पाकविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प 

वॉशिंग्टन - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असून भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे, असे अमेरिकेचे...

पाकिस्तानला कोंडीत पकडणं भारताला पडलं महागात

नवी दिल्ली - पुलवामा येथे पाकिस्तानपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद संघटनेद्वारे घडवून आणण्यात आलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण...

हाफिजवर बंदी घालण्याचा इमरानचा डाव फोल; ‘एफएटीएफ’ च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्लानंतर जागतिक दबाव आलेल्या पाकिस्तानला आणखी एक झटका बसला आहे. पॅरिस येथे झालेल्या फाईनेंशियल...

पुलवामा हल्ल्या पार्श्वभूमीवर कलाकारामध्ये कोल्डवॉर सुरु

मुंबई – पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी कलाकाराला कोणत्याही चित्रपटात घेतल्यास त्याचे शूटिंग होऊ दिले जाणार नाही. तसेच कोणत्याही म्यूझिक...

भाजप-सेना युतीची सोशल मीडियावर खिल्ली

सातारा - गेली25 वर्ष महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌यावर राजकीय युती झाली होती पण, गेली साडेचार वर्षात राजकीय विरोध करण्याची...

शिवसेना – भाजप युतीचे साताऱ्यात उमटणार पडसाद

सातारा - शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्याला भाजपने राजकीय खेळीत गुंडाळत युतीची नाळ पक्की केली. सातारा जिल्ह्यात या युतीचे आगामी लोकसभा...

सुपरमून 2019 : आज रात्री दिसणार वर्षातील सर्वात मोठा ‘चंद्र’

नवी दिल्ली - आज रात्री भारतात सुपरमून पाहायला मिळणार आहे. आजच्या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. त्यामुळे...

#IPL_2019 : पहिल्या दोन आठवड्यातील ‘आयपीएल’ सामन्याचे वेळापत्रक झाले जाहीर

नवी दिल्ली - आयपीएल 2019 च्या पहिल्या दोन आठवड्यातील सामन्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या पर्वातील पहिला सामना...

कुलभूषण जाधवप्रकरणी आज पासून एकूण चार दिवस सुनावणी

इस्लामाबाद – भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) आज होणार आहे. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या...

व्हेनेझुएलाकडून क्रूड खरेदी करू नका; व्हेनेझुएलाशी मतभेदानंतर अमेरिकेची भारताला सूचना

वॉशिंग्टन - गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या व्हेनेझुएलाने भारताला अधिक प्रमाणात खनिज तेल विकण्याची इच्छा नुकतीच जाहीर केली होती. मात्र,...

#PulwamaAttack ”आम्ही माफही करणार नाही, विसरणार नाही; लवकरच बदला घेऊ” : CRPF

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील गोरीपोरा भागात केंद्रीय राखीव सुरक्षआ दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर भीषण दहशतवादी...

#PulwamaAttack : ”खून के बदले खून हो” शहीद जवानांच्या पत्नीची मागणी

गुजरात - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील गोरीपोरा भागात केंद्रीय राखीव सुरक्षआ दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर भीषण दहशतवादी हल्ला...

ठळक बातमी

Top News

Recent News