2030 पर्यंत 7 ट्रिलियन डॉलर्ससह जगातील तीसरी सर्वात मोठी भारताची अर्थव्यवस्था असेल, अर्थ मंत्रालयाचा अंदाज
Economy Review 2024: 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार 2030 पर्यंत ...