‘हिंदू मंदिरावरील हल्ल्याबाबत पोलिसांना सर्व माहिती होती’ ; कॅनडाच्या माजी पोलिस अधिकाऱ्याचा मोठा दावा
India Canada Conflict । टोरंटोच्या एका माजी पोलीस सार्जंटने ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरावर खलिस्तानी कट्टरपंथीयांनी केलेल्या हल्ल्याबाबत मोठा दावा केला ...