Tag: independence day

“एआयएसएसएमएस”तर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

“एआयएसएसएमएस”तर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पुणे : ऑल इंडीया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) विविध शाखांमार्फत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री ...

Mount Kilimanjaro : पुण्यातील गिर्यारोहकांची स्वातंत्र्यदिनी मोठी कामगिरी, आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा …

Mount Kilimanjaro : पुण्यातील गिर्यारोहकांची स्वातंत्र्यदिनी मोठी कामगिरी, आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा …

Tanzania, Mount Kilimanjaro : पुण्यातील गिरिप्रेमी अॅडव्हेंचर फाऊंडेशनच्या 7 गिर्यारोहकांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत, आफ्रिका खंडातील माऊंट ...

Sharad Pawar on Pm Modi । 

“4 राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा” ; शरद पवार यांचे केंद्र सरकारला आव्हान

Sharad Pawar on Pm Modi । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र दिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना देशात 'वन नेशन, वन ...

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी भारतीयांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; हटके अंदाजात म्हणाल्या…

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी भारतीयांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; हटके अंदाजात म्हणाल्या…

नवी दिल्ली : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतीयांना ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत ...

पतीच्या स्मरणार्थ पत्नीकडून स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप

पतीच्या स्मरणार्थ पत्नीकडून स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप

हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मंगलबाई निरगुडे यांनी स्व. बबनराव निरगुडे ...

CM Hemant Soren |

स्वातंत्र्यदिनानिमित्त CM हेमंत सोरेन यांनी तुरुंगात लिहिलेली शेअर केली कविता; ‘जाति-पाति के बंधनों…’

CM Hemant Soren |  देश आज 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.  स्वातंत्र्यदिन हा ...

Independence Day 2024 |

पीएम मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला; सलग 11व्यांदा करणार देशाला संबोधित

Independence Day 2024 |  देशभरात आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ...

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कोयना धरणावर “लेझर शो’

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कोयना धरणावर “लेझर शो’

कोयनानगर - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णतः उघडीप दिली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची जागा कडक ऊनाने घेतली आहे. कोयना ...

Independence Day 2024 : चक दे इंडिया ! शुरवीरांची यशोगाथा सांगणाऱ्या गीतांसह साजरा करा स्वातंत्र्यदिन

Independence Day 2024 : चक दे इंडिया ! शुरवीरांची यशोगाथा सांगणाऱ्या गीतांसह साजरा करा स्वातंत्र्यदिन

Independence Day 2024 – यावर्षी आपण सर्वजण आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित ...

‘१५ ऑगस्ट’ हा दिवस ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून का निवडला गेला? जाणून घ्या काय आहे,’भारतीय स्वातंत्र्य विधेयक’

‘१५ ऑगस्ट’ हा दिवस ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून का निवडला गेला? जाणून घ्या काय आहे,’भारतीय स्वातंत्र्य विधेयक’

15 ऑगस्ट 2024 रोजी देश आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती शूर सुपुत्रांनी आपल्या प्राणांची ...

Page 1 of 12 1 2 12
error: Content is protected !!