IND vs SL 3rd ODI : गेल्या 27 वर्षांची बादशाहत संपुष्टात..! श्रीलंकेविरूध्दच्या तिसऱ्या वनडेत भारताचा दारुण पराभव, मालिकाही 2-0 ने गमावली…
IND vs SL 3rd ODI Match Result : एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा 110 धावांनी पराभव केला ...