Browsing Tag

increases

चिंता वाढली! एकदिवसात नगरमध्ये 3 नवे रुग्ण, एकूण संख्या 20 वर

अहमदनगर- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या ७३ स्त्राव चाचणी नमुन्याचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात ३ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. यात नगर शहरातील २ जण तर राहाता तालुक्यातील लोणी प्रवरा येथील एकाचा समावेश…

पुणे – स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला

आणखीन चार रुग्णांना लागण : अतिदक्षता विभागातील रुग्ण संख्येत वाढ पुणे - हुडहुडी भरणारी थंडी संपली आता उन्हाचा चटका सुरू झाला असूनही शहरातील स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. तर दिवसेंदिवस वाढत आहे. ढगाळ वातावरण आणि मध्येच उन्ह…