Jammu and Kashmir : जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीच्या 2 वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांचे निलंबन
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा हिच्या दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांना (पीएसओ) निलंबित करण्यात ...