8 शस्त्रक्रिया, 16 फ्रॅक्चरनंतरही हार मानली नाही ; घरच्या बेताच्या परिस्थितीतही केला अभ्यास अन् UPSC मध्ये यश मिळविले
UPSC Success Story । घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. कमकुवत हाडांमुळे हाडे नेहमी तुटायची. आयुष्यात 16 फ्रॅक्चर आणि 8 ...