Crime : लंडनमध्ये हैदराबादच्या २७ वर्षीय विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या, एका युवकाला अटक
हैदराबाद/लंडन :- उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या मूळच्या हैदराबादेतील एका युवतीची लंडनमध्ये हत्या झाली आहे. ती रहात असलेल्या वेम्बले भागातील फ्लॅटमध्ये ...