Browsing Tag

hsc result

बारावीची परीक्षा : अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.…

छायांकित प्रत मिळण्यास अडचणी; विद्यार्थ्यांना कार्यालयात माराव्या लागताहेत चकरा

पुणे - विविध कारणांमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना छायांकित प्रत मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेसाठी अर्ज करण्याबाबत गोंधळ निर्माण होत आहे. विशेषत: बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या…

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून मूळ गुणपत्रिका मिळणार

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिकांचे वाटप संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातून मंगळवारी (दि.11) करण्यात येणार आहे.बारावीच्या…

पुणे – विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मंगळवारी मिळणार

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला. आता सर्व विद्यार्थ्यांना येत्या मंगळवारी (दि.11) दुपारी 3 वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात गुणपत्रिकांचे वाटप केले…

पुणे – बारावीनंतरचे विविध डिप्लोमा प्रवेश सुरू

पुणे - बारावीनंतरच्या फार्मसी, सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी आणि हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी या डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 19…

अक्षम्य हलगर्जीपणा; चांगल्या गुणांची अपेक्षा असताना विद्यार्थी नापास

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात विज्ञान शाखेच्या निकालात चूका झाल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नापास झाले आहेत. याच्या निषेधार्थ शुक्रवारी अखिल…

प्रात्यक्षिक परीक्षांचे अंतर्गत गुणच मिळाले नाही; विद्यार्थ्यांची तक्रार

पुणे - बारावी परीक्षेमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षांचे अंतर्गत गुण मिळाले नसल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली आहे. या तक्रारीची शहानिशा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण मंडळाकडे केली आहे.…

पुणे – अंध विद्यार्थ्यांची निकालात बाजी

पुणे - "नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड' (एनएडब्ल्यूपीसी) संस्थेच्या माध्यमातून बारावीच्या परीक्षेसाठी 6 अंध विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनुक्रमे युवराज दळवे 82 टक्‍के, अनिल राठोड 82 टक्‍के,…

गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी मुदतीत अर्ज करा

पुणे - बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर आता गुण पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना येत्या 7 जूनपर्यंत विभागीय मंडळांकडे अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.राज्य मंडळाकडून संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा निकाल उपलब्ध करुन…

राज्यात बारावीच्या परीक्षेत 768 कॉपीची प्रकरणे आढळली

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्याकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत राज्यात तब्बल 768 कॉपीची प्रकरणे आढळली आहेत. यात सर्वाधिक प्रकरणे औरंगाबादमध्ये सापडली आहेत.कॉपीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्यात…