दुर्गापूजेच्या ठिकाणांवर हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांना सोडणार नाही; बांगलाच्या गृहमंत्र्यांची ग्वाही
कोलकाता - बांगलादेशात दुर्गापूजेच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या प्रकारातील कोणाही दोषींना मोकळे सोडले जाणार नाही. त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. ...