Browsing Tag

Holi Festival 2019

धुलिवंदनाचा बेरंग; मद्यपी चालकांवर धडक कारवाई

पुणे - धुलिवंदनाचे निमित्त साधून वाहतुकीचे नियम मोडत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणाऱ्यांवर पुणे शहर वाहतूक शाखेने जोरदार कारवाई केली आहे. गुरूवारी दिवसभरात "ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह'अंतर्गत 184, तर विरुद्ध दिशेने वाहन…

मुंबई पोलिसांकडून ‘होळी’ च्या हटके शुभेच्छा

मुंबई -  मुंबई पोलीस हे नेहमीच आपल्या वेगळ्या शैलीत जनजागृती करत असतात. तसेच मुंबई पोलीस वेळोवेळी नागरिकांना सोशल माध्यमांवर देखील नियमांची आठवण करून देत असतात. सण म्हंटले की हमखास नागरिकांकडून नियम डावलले जातात. त्यामुळे होळीच्या दिवशी…

धूलिवंदनच्या गुगल डुडलकडून खास शुभेच्छा

नवी दिल्ली : देशभरात आज धूलिवंदनचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. वेगवेगळ्या रंगांनी, गुलालाने धूलिवंदनाचा आनंद लुटला जात आहे. या निमित्ताने गुगलनेही कलरफूल डुडलच्या माध्यमातून धूलिवंदन साजरा करत आहे. धूलिवंदन निमित्ताने गुगलने…

आज होलिकापूजन; सूर्यास्तानंतर करता येणार पूजा

पुणे - भारतीय संस्कृतीमध्ये देशभरात अनेक सण विविध परंपरा आणि उत्साहाने साजरे केले जातात. फाल्गुन महिन्यातील येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा किंवा "हुताशनी पौर्णिमा' या नावाने साजरी केली जाते. पौर्णिमेला सूर्यास्तानंतर होलिकेचे पूजन करून…

होळी, धुळवड पर्यावरणपूरक साजरी करा

 महापालिका प्रशासनाचे आवाहन पुणे - होळीसाठी लाकूडफाटा न तोडता पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे. होळीसाठी मोठ्या प्रमाणात लाकूड आणि गोवऱ्या वापरल्या जातात. यानिमित्ताने…

ऑनलाइन बाजारात गोवऱ्या, लाकडांची ‘आग’

होळीच्या पार्श्‍वभूमीवर वस्तू घरपोच पाठविण्याची कंपन्यांची शक्‍कल पुणे - "इंटरनेट'च्या युगात कपडे, ऍक्‍सेसरिज, पुस्तके, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंपासून ते जीवनावश्‍यक वस्तू, गाड्या एक ना अनेक वस्तू सर्रास "ऑनलाइन ऑर्डर' केल्या…

होळी पेटवताना काळजी घ्या

अग्निशमन दल आणि महापालिकेचे आवाहन पुणे - होळी पेटवताना दक्षता घेण्याबाबत अग्निशमन दल आणि महापालिकेतर्फे दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी होळी पौर्णिमा असल्याने या दिवशी रात्री होळी पेटवण्यात येते. यावेळी अनेक दुर्दैवी घटना…

होळीच्या गोवऱ्यांनी सावरला प्रपंच

-आनंद भवारी बोपखेल - भल्या पहाटे कंबरेला पदर खोवायचा आणि गोठ्यांमधून शेण जमवायचे..., घरातील कामे उरकून दिवस डोक्‍यावर आला की गोवऱ्या थापायच्या..., त्या वाळवायच्या आणि त्याची उतरंड रचून ठेवायची..., अवकाळी पाऊस इतर गोष्टींपासून त्यांना…