भक्ती आणि शक्तीला प्रखर राष्ट्रप्रेमाचे कोंदण लाभलेल्या उद्योगनगरीची देदीप्यमान ऐतिहासिक पार्श्वभूमी!
पिंपरी-चिंचवड नाव उच्चारताच झपाट्याने विकसित होणारे औद्योगिक शहर अशी ओळख समोर येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, तुकाराम ...