Germany : जर्मनीमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती; आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे रद्द
बर्लिन :- जर्मनीच्या काही भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच फ्रॅन्कफर्ट विमानतळावरील काही आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे ...