Browsing Tag

heavy rains

देशात पावसाचा कहर ; चार दिवसात अनेक राज्यांमध्ये 128 जणांचा मृत्यू

आणखी काही दिवस पाऊस सक्रिय राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांपासून देशात विविध राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांत देशात…

कारसह तिघे बुडाले; गावकऱ्यांनी सांगूनही सूचनेकडे केले दुर्लक्ष

पुणे - जोरदार पावसामुळे जांभुळवाडी दरी पुलाजवळील केळेवाडीतील नाल्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह होत होता. खबरदारी म्हणून गावकऱ्यांनी दुचाकी वाहने आडवी लावून नाल्यावरील पुलाकडे जाणारा रस्ता अडवला होता. मात्र, वॅगनआर कारमधून आलेल्या तरुणांनी…

आभाळच फाटलंय … अन ठिगळ विरलंय

आंबील ओढा आझादनगर आपत्तीग्रस्तांना अश्रू अनावर पुणे : साडेनऊ-दहा वाजले असतील.. कोणाच्या घरात जेवणाची तर कोणाच्या घरात झोपण्याची तयारी सुरू असताना अचानक पाण्याचा मोठा प्रवाह धडकला आणि काहीच वेळात घर पाण्यात बुडालं.. हाती लागले ते घेऊन जीव…

काऱ्हाटी परिसर पाच वर्षांनंतर चिंब

काऱ्हाटी - नाझरे धरणासह काऱ्हाटी परिसरात मंगळवारी (दि. 24) सायंकाळनंतर रात्रभर पाऊस कोसळल्याने नाझरे धरण "ओव्हरफ्लो' झाल्याने धरणातून 24 हजार क्‍युसेकने विसर्त सोडण्यात आल्याने कऱ्हा नदीवरील सर्व बंधारे पाच वर्षांनंतर दुथडी भरून वाहु…

महाराष्ट्रात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस

मुंबई - मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी वेधशाळाने हा अंदाज वर्तवला आहे.…

गडचिरोली जिल्ह्यातही पुराची परिस्थिती: भामरागडला आले बेटाचे स्वरुप

गडचिरोली : राज्यात सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच आता गडचिरोली जिल्ह्यातही मागच्या 48 तासांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला पुर आला आहे. याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. पुराच्या पाण्यामुळे…

पश्‍चिम बंगालमध्ये पावसाची दमदार हजेरी

पश्चिम बंगाल  – गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे सिलीगुरी येथे पाणी साठले आहे. दरम्यान, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतात…

पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची जोरदार हजेरी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि उपनगरांत शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार पाऊस झाला. काल पहाटेपासून भोसरी, आकुर्डी, निगडी, सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी आदी भागात जोरदार पाऊस झाला. दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे चाकरमान्यांची, विक्रेत्यांची…

पावसामुळे मुंबई, उपनगर व ठाणे जिल्ह्यात सुटी जाहीर

मुंबई : सोमवार सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईमध्ये सगळीकडे पाणीच पाणी साचून राहिले आहे. यामुळे महानगरीतील वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आणि उपनगरी लोकल उशीरा धावू लागल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या आणि आजूबाजूच्या…