रंग खेळून झाल्यावर गप्पा मारताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला; दहावीच्या विद्यार्थीनीचा मृत्यू
वडापुरी - रंगपंचमी दिवशी आपल्या मैत्रिणीबरोबर रंग खेळून झाल्यावर गप्पा मारत बसल्यानंतर अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दहावीत शिकणाऱ्या एका ...