Friday, March 29, 2024

Tag: health worker

Pune Crime : सहकारनगर भागात भरदिवसा घरफोडी करणारा गजाआड

आरोग्य कर्मचारीच निघाला पेपरफुटीचा मुख्य एजंट, पोलिसांनी केलं जेरबंद

पुणे - आरोग्य विभागाच्या वतीने "गट-क' पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणात मुख्य आरोपींसह एजंटची साखळी पोलीस तपास यंत्रणांनी निष्पन्न ...

चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा

चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा

बुलडाणा - गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आरोग्य कर्मचारी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. मात्र, कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसह कोणीही अधिकारी उपस्थित ...

30,000हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा आज शेवटचा दिवस; सरकारनं उचललं कठोर पाऊल

30,000हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा आज शेवटचा दिवस; सरकारनं उचललं कठोर पाऊल

लंडन - ब्रिटनमधील 30,000हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून ते बेरोजगार होतील. वास्तविक, हे असे आरोग्य ...

कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत कोरोनाबाधित वार्ताहर

राज्याच्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कमलनाथ यांचा हक्कभंग प्रस्ताव

भोपाळ, दि. 24 - हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकण्यासाठी विधीमंडळातील कर्मचाऱ्यांच्या करोना संसर्गाबाबत चुकीची माहिती दिल्याच्या आरोपावरून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ ...

भारतीयांच्या ‘सेवाभावी’ वृत्तीमुळेच करोना साथीवर नियंत्रण – राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी

भारतीयांच्या ‘सेवाभावी’ वृत्तीमुळेच करोना साथीवर नियंत्रण – राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी

नागपूर - जागतिक स्तरावर अन्य देश करोना नियंत्रणासाठी हतबल झाले असताना भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महालसीकरणाला सुरुवात केली ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही