Thursday, April 25, 2024

Tag: #HathrasCase

मुझफ्फरनगर अनाथाश्रमातील मुलींचे लैंगिक शोषण खटल्याचा निकाल 20 जानेवारीला

कॅण्डल नाही, सॅण्डल मोर्चा काढण्याची गरज

पीपल्स रिपब्लिकनचा इशारा : हाथरसप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध देहूरोड - भाजपच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कोणतेही ...

हाथरस प्रकरण : “भाजपाच्या महिला आघाडीला लाज राहिली आहे की नाही?”

हाथरस प्रकरण : “भाजपाच्या महिला आघाडीला लाज राहिली आहे की नाही?”

नवी दिल्ली - हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवावर मध्यरात्री करण्यात आलेले ...

हाथरस: विरोधकांकडून गरिबांच्या मृतदेहांचे घाणेरडे राजकारण – योगींचा घणाघात

हाथरस: विरोधकांकडून गरिबांच्या मृतदेहांचे घाणेरडे राजकारण – योगींचा घणाघात

लखनौ - उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज विरोधक गरिबांच्या मृतदेहांचे घाणेरडे राजकारण करून सामाजिक ऐक्यावर घाला घालत असल्याचा ...

‘त्या’ वक्तव्यावरून भाजप नेत्याला स्मृती इराणींचा घरचा आहेर; म्हणाल्या…

‘त्या’ वक्तव्यावरून भाजप नेत्याला स्मृती इराणींचा घरचा आहेर; म्हणाल्या…

नवी दिल्ली - मुलींच्या पालकांनी त्यांच्या मुलींवर योग्य संस्कार केले तर बलात्काराचे प्रकार होणार नाहीत, असे बेताल वक्तव्य भाजप आमदार ...

हाथरस पीडितेची तुम्हाला खरंच चिंता? भाजपचा खोचक सवाल

हाथरस पीडितेची तुम्हाला खरंच चिंता? भाजपचा खोचक सवाल

नवी दिल्ली -  हाथरस, भदोही येथे नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी उत्तर प्रदेश हादरले आहे हे खरे; किंबहुना पूर्ण देशच हादरला ...

हाथरस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारले

हाथरस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारले

नवी दिल्ली - हाथरस प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील योगी सरकारला फटकारत ही घटना भयंकर असून पुन्हा पुन्हा तोच युक्तिवाद ...

हाथरसमध्ये आप खासदार संजय सिंह यांच्यावर शाईफेक

हाथरसमध्ये आप खासदार संजय सिंह यांच्यावर शाईफेक

हाथरस - हाथरसमध्ये आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्या अंगावर आज अज्ञात व्यक्तीने शाई फेकली. सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या ...

बसेसवर भाजपचा झेंडा लावा, पण बस सुरु करा- प्रियांका गांधी

योगींकडून चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं आवाहन; प्रियंका गांधींनी विचारले हे ‘तीन’ प्रश्न

लखनौ - उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे अवघा देश हादरला आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी ...

‘राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले’

‘राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले’

मुंबई - उत्तरप्रदेशातील हाथरस हत्याकांडात बळी पडलेल्या मृत पीडितेच्या घरी जात असताना कॉंग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी आणि प्रियांका ...

तरुणांनो मिळेल ते काम करा; रोहित पवारांचे आवाहन

…त्यामुळे भाजप नेत्यांवरील संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण

मुंबई - हाथरस प्रकरणाने अख्खा देशचं हादरला आहे. यावरून उत्तरप्रदेश सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच भाजप आमदार सुरेंद्र ...

Page 2 of 6 1 2 3 6

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही