Browsing Tag

#HappyHoli

रंग खेळताना अल्पवयीन मुलावर फेकले अॅसिड

पिंपरी - धुलीवंदनच्या दिवशी रंग खेळताना एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या अंगावर अॅसिड सारखा ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामध्ये आठ वर्षीय मुलगा गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (दि.…

भय ‘करोना’चे; मासांहारविनाच धूळवड

चिकन, मटण मार्केट ओस; 70 टक्‍क्‍यांनी विक्री घटली पिंपरी - दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरी होणारी धूळवड यंदाही शहरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. नागरिक वेगवेगळ्या रंगात रंगून गेले होते. परंतु यावर्षीची धूळवड मासांहाराविनाच साजरी…

#HoliSpecial 2020 : बॉलिवूड सेलेब्सने ‘अशा’ दिल्या फॅन्सना होळीच्या शुभेच्छा !  

मुंबई  -  होळीचा सण म्हणजे आनंद आणि विविध रंगाची उधळण. त्यामुळे होळीचा हा सण सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा असतो. दरम्यान, यावेळी पुरणपोळी, थंडाई यामुळे या सणात खाण्यापिण्याचीही मस्त चंगळ असते. होळीसाठी मित्रमंडळी, नातेवाईकमंडळी एकत्र येऊन…

होळीनिमित्त पाकिस्तानात दोन दिवस सुट्टी

कराची : होळीनिमित्त पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी हिंदू समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. होळी हा सण सोमवार आणि मंगळवारी पाकिस्तानमध्ये साजरा केला जात आहे. याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करून हिंदू…

करोनामुळे होळी बाजाराचा ‘बेरंग’

दरवर्षीच्या तुलनेत यंदा शुकशुकाट चिनी मालाऐवजी भारतीय वस्तू बाजारपेठांमध्ये उपलब्ध पुणे - उत्साहाचा सण असणारी होळी आणि धुलिवंदन सर्व वयोगटांतील नागरिक साजरी करतात. सोमवारी साजऱ्या होणाऱ्या होळीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठांमध्ये…

#HoliSpecial 2020 : ‘या’ खास गाण्यांवर करा रंगांची उधळण 

मुंबई - होळीचा सण म्हणजे आनंद आणि विविध रंगाची उधळण. त्यामुळे होळीचा हा सण सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा असतो. दरम्यान, यावेळी पुरणपोळी, थंडाई यामुळे या सणात खाण्यापिण्याचीही मस्त चंगळ असते. होळीसाठी मित्रमंडळी, नातेवाईकमंडळी एकत्र येऊन…

#Holi Special : होळी आणि त्वचेची काळजी

पुणे - होळी दहनानंतर दुसऱ्या दिवसापासून धुळवडीला सुरुवात होते. महाराष्ट्रासह देशभरात पुढील चार दिवस रंगाची उधळण दिसून येते. यामध्ये रासायनिक, भेसळयुक्त अश्या अनेक रंगांचा सुद्धा समावेश असतो. परंतु चेहऱ्याला रंग लावल्याने अनेकांना त्वचेवर…

नागरिकांनो, यंदा होळी जरा जपूनच

'करोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आवाहन पुणे - "करोना'च्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी. यांसह कॅन्टोन्मेंट भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर होळी साजरी न करण्याचे आवाहन…

होळीनिमित्त रेल्वेच्या 402 विशेष रेल्वेगाड्या

नवी दिल्ली : होळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे मार्च महिन्यात 402 विशेष गाड्या चालवणार आहे तसेच प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांनाही अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. दिल्ली-पाटणा, दिल्ली-पुणे,…

गरीब चाखणार पुरण पोळीचा स्वाद

रॉबीनहूड आर्मीचा होळीनिमित्त उपक्रम पिंपरी - होळीत नैवेद्याची पुरणपोळी टाकण्याची प्रथा आहे. त्याऐवजी हीच पुरणपोळी दान केली तर गरीब आणि गरजू लोकांना पुरणपोळीचा स्वाद चाखता येणार आहे. पिंपरी-चिंचवड येथील रॉबीनहूड आर्मी या संस्थेतर्फे…