हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाइन बैठकीत पालकमंत्री आणि खासदारात खडाजंगी; शेवटी आवाज म्युट करावा लागला
हिंंगोली - शिवसेनेच्या शिंदे गटातील बेबनाव हिंगोलीच्या नियोजन समितीच्या बैठकीत उघड झाला आहे. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत ...