राष्ट्रवादीचा मावळते राज्यपाल कोश्यारींना चिमटा; अधोगती पुस्तक तयार केले अन् विषयांना दिले मार्क्स
मुंबई - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहिलेले महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने अधोगती पुस्तकाच्या माध्यमातून जाताजाता ...