‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा’; जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची सूचना
मुंबई - शिवसेना भवन येथे ठाकरे गटाच्या राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ...