Browsing Tag

fund

पाटण मतदारसंघात पाच वर्षांत 1766 कोटींची कामे मार्गी

आ. शंभूराज देसाईंची पत्रकार परिषदेत माहिती कराड - पाटण तालुक्‍याच्या विकासासाठी 2014 ते 2019 या कालावधीत तब्बल 1 हजार 766 कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षात देखील 108 कोटी रुपयांच्या कामास मंजूरी मिळणार असल्याची…
Read More...

पूरग्रस्त वाऱ्यावरच! महापालिका म्हणते, ‘शासन देईल तीच मदत’

पुणे - पावसाने महापालिका हद्दीतील सुमारे 1,850 कुटुंबे बाधित झाली. मात्र, या नागरिकांना आता मदत देण्यास महापालिका प्रशासनाने हात वर केले आहेत. "पूरग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून मदत देण्यात येईल,' असे सांगत "आम्हाला त्यांना मदत देण्यास…
Read More...

‘त्या’ मृत कामगारांच्या नातेवाईकांना निर्वाह भत्ता द्यावा – बापट

पुणे - पुण्यातील कोंढवा, आंबेगाव येथील अपघातांत बांधकाम मजूर मृत झाले. असे प्रकार बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे होत असून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. अशा अपघातांत मृत असंघटित कामगारांच्या नातेवाईकांना निर्वाह भत्ता मिळावा, अशी…
Read More...

शहरी गरीब योजनेचा निधी संपला!

फक्‍त चार महिन्यांतच वर्गीकरणाची वेळ : स्थायी समितीत 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव येणार पुणे - शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या शहरी गरीब योजनेचा निधी अवघ्या तीन महिन्यांत संपला आहे. 2019-20 या आर्थिक…
Read More...

दौंडचे शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित

- विशाल धुमाळ खरीप हंगामातच दुष्काळाला सामोरे जाण्याची परिस्थिती यावर्षी निर्माण झाली असल्यामुळे राज्य शासनाने प्रती हेक्‍टरी 6 हजार 800 रुपये खरीप दुष्काळ अनुदान जाहीर केले होते. हे अनुदान दोन टप्प्यात देणार देण्यात येणार होते. त्यातील…
Read More...

पुणे – कचरा प्रकल्पांसाठी सोसायट्यांना पालिकेचे अनुदान?

छोट्या प्रकल्प विक्रेत्यांचे महापालिका प्रशासन करणार पॅनेल पुणे - शहरातील 100 पेक्षा कमी घरे असलेल्या, तसेच 100 किलोपेक्षा कमी कचरा निर्मिती होणाऱ्या सोसायट्यांना कचरा सोसायटीमध्ये जिरविण्यासाठी महापालिकेकडून अनुदान देण्यात येणार आहे.…
Read More...

वादळी पावसाने नुकसान : घरांसाठी मिळणार अनुदान

जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागामार्फत घर दुरुस्तीसाठी महिलांच्या नावे 50 हजार रुपये पुणे - जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ज्या घरांची पडझड झाली किंवा पूर्णपणे घर पडलेल्या कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या महिला आणि…
Read More...

चार लाखांचा धनादेश मृताच्या वारसांना सुपूर्द

राजगुरूनगर - चिंचोशी (ता. खेड) येथे दोन महिन्यांपूर्वी अंगावर वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्‍तीच्या नातेवाईकांना व दोन जखमींना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आर्थिक मदतीचे धनादेश आमदार सुरेश गोरे व तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या हस्ते गुरुवारी…
Read More...

राज्य शासनाकडून पानी फाउंडेशनच्या कामासाठीचे पैसे आलेच नाहीत

डिझेल अनुदानासाठी गावांची "बोळवण' वाघापूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गाजावाजा करीत राज्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावांना मशनरीच्या डिझेलसाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच राज्याचे…
Read More...

पुणे पालिकेची अंदाजपत्रकीय तूट 1,620 कोटींवर

शासनाच्या अनुदानावरच डोलारा : आर्थिक स्वयत्त्ता संपुष्टात पुणे - महापालिकेच्या अंदाजपत्रकीय तुटीचा आकडा यंदाही 1,500 कोटींच्या वर गेला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात महापालिकेस सुमारे 4 हजार 250 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. या आर्थिक…
Read More...