Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री निवडीचा फॉर्म्युला निश्चित नाही – देवेंद्र फडणवीस
मुंबई - पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी सत्तारूढ महायुतीने कुठलाही फॉर्म्युला निश्चित केलेला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याबाबत निर्णय होईल, ...