उदयपूरमधील इंटरनेट सेवा 24 तासांसाठी बंद; कलम 144 लागू, पोलिसांचा मोठा फौजफाटा, विद्यार्थ्यावर चाकूहल्ला प्रकरण
उदयपूर - राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यातील सूरजपोल भागात शालेय विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करण्यात आला. येथे हिंदू संघटनांकडून उग्र निदर्शने केली जात ...