लातूरमध्ये शासकीय वसतिगृहाच्या अन्नात आढळली पाल ; रात्री उशिरा 100 मुलींची प्रकृती खालावली, 60 मुली रुग्णालयात दाखल
Latur Food Poisoning Case । महाराष्ट्रातील लातूर येथील वसतिगृहातील 100 विद्यार्थिनींची प्रकृती एकाच वेळी अचानक बिघडली. लातूर शहरातील शासकीय पूर्णमल ...